का गं कशाला उगाचं असा त्रास
देतेस ?
का येतेस दोन दोन क्षणाने
माझ्या आठवणीत ?
जा ना आता कुठे सावरलोय
तुझ्या विरहापासून,
सोडून तर गेलीस ना..
मला नव्याने सुरवात करु दे आयुष्याची,
मनापासून ईच्छा तर मरणाची आहे..
पण ?????
माझ्या आई-वडील मला समोर
दिसतायत,
त्यांच्यासाठीचं मला आता जगायचं आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा