तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही: तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता पोचायचा पाऊसही पडे ना पापणी पाहून ओलेती तुला कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही आता शब्दांवरी [...]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा