मंगळवार, २० डिसेंबर, २०११

सोडून एकट्याला इतके का दुखं दाटते

कुणी गेल्यावर सोडून एकट्याला इतके का दुखं दाटते ....
आयुष्याकडून आयुष्याच आपला जीव का मग व्याजावर घेते ...
जगणे तर फक्त नोंद असते तेव्हा स्वतःची माणसांच्या गर्दीतली ...
ह्या अंधाऱ्या वस्तीत प्रेमळ भूतकाळाच्या...
मग श्वास जाळून स्वतःचे मन फक्त आठवणींना का शोधात राहते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा