सोमवार, १९ डिसेंबर, २०११

कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार..

कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार..
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे..
एकमेकांमध्ये आम्ही आपलेसर्वस्व बघावं..
दिवसभर तिने माझ्या सोबत असाव..
थंडीत प्रेमाच्या उबेत शिराव..
तर पावसात बरोबरीने भिजावं..
बाईक वर मागे बसवून तिला दिवसभर फिरवावे..
अन कधी हातात हात घालून नदीकाठी पाय सोडून बसाव..
दोघांमध्ये ice-cream चा एकचकोण घ्यावा..
आणि थोडा थोडा करत तो हळुवार पाने संपवावा..
दोघात एकच ice-cream खाताना नाकाला नाक लागाव ..
मंग लाजून हातातला हात सोडवून..
चटकन तिने मागे फीराव..
सतत मला असे वाटते आपले कुणीतरी असाव..
जिच्या सानिध्यात मी पूर्ण जग विसरावं..
तिच्यासाठीच जगावं तिच्यासाठी झगडाव..
तिच्याबरोबर असताना मी माझे मला विसरावं ..♥♥

1 टिप्पणी: