वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं….,बसून ह्दयात मग शांतपणे निजावं….!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं…..,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं….!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं……,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं…..!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं…..,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं….!.
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं…..!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं…..,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं….!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं…..,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं……!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं…..,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं…..!!
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं……!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं…..,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं…..!!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा