ती अगदी अशी होती
थोडीशी हळवी
स्वताः मधेच रमलेली
नेहमी रागात बोलणारी
तिच्या प्रेमात कधी पडलो
हे समजलेच नाही मला
ती जवळ असताना कधी
हे जाणवलेच नाही मला
माझ्या मनातील अडीच अक्षरे
तिच्या मनापर्यंत पोहचली होती
पण तिच्या मनातले मात्र तिन
कधी कळूच दिले नाही मला
रोज सकाळी कॉलेज मध्ये
मैत्रीनींशी बोलताना दिसायची
संध्याकाळी क्लास मध्ये मात्र
माझ्या समोरच येऊन बसायची
नजरा नजर होण्याची ती सवय
माझी अजून सुटली नव्हती
रस्त्यात दुरूनच दिसली तरी
तिला पाहायला विसरत नाही
आजही तिचा विचार माझ्या मनात
घर करून बसला आहे
विसरणे कठीण झाले आहे तिला
कारण ती अगदी अशी होती.....
थोडीशी हळवी
स्वताः मधेच रमलेली
नेहमी रागात बोलणारी
तिच्या प्रेमात कधी पडलो
हे समजलेच नाही मला
ती जवळ असताना कधी
हे जाणवलेच नाही मला
माझ्या मनातील अडीच अक्षरे
तिच्या मनापर्यंत पोहचली होती
पण तिच्या मनातले मात्र तिन
कधी कळूच दिले नाही मला
रोज सकाळी कॉलेज मध्ये
मैत्रीनींशी बोलताना दिसायची
संध्याकाळी क्लास मध्ये मात्र
माझ्या समोरच येऊन बसायची
नजरा नजर होण्याची ती सवय
माझी अजून सुटली नव्हती
रस्त्यात दुरूनच दिसली तरी
तिला पाहायला विसरत नाही
आजही तिचा विचार माझ्या मनात
घर करून बसला आहे
विसरणे कठीण झाले आहे तिला
कारण ती अगदी अशी होती.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा